Rain details not received yet!

महारेन बातम्या

महारेन संकेतस्थळाचे मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.

कार्यक्रमाला ३५ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महापालिका आणि विभागीय आयुक्त सहभागी झाले होते.सविस्तर वाचा...

अधिक बातम्या...

Powered By :


महारेन मध्ये आपले स्वागत

दैनंदिन पर्जन्यमानाची मोजणी ही अत्यंत क्लिष्ट व वेळ घेणारी प्रक्रीया आहे. या प्रक्रीयेसाठी अतिरीक्त मनूषयबळ व पैसा लागतॊ या प्रक्रीये दरम्यान मानवी चुका होऊ शकतात. या प्रक्रीयेत पर्जन्यमानाची चुकीची माहीती मिळाल्यास पर्जन्य मोजणी, पावसाची सरासरी इत्यादीबाबतचा सदॊष अहवाल तयार होऊ शकतो.

पावसाच्या आकडेवारीचा उपयोग विविध योजना राबवण्यासाठी, संख्याकिक माहितीसाठी, तसेच आपत्ती व्यवस्थापनाचॆ धोरण अंमलबजावणीसाठी केला जातो. शेतकी आणि तत्सम क्षेत्रासाठी जेथे पिक पद्धती पावसावर अवलंबून आहे तेथे सदर आकडेवारी अत्यंत उपयोगी आहे.

‘महारेन’ प्रणालीद्वारॆ तहसीलदार यांच्या कडून केवळ ऐक एसएमएस दररॊज पर्जन्य मोजणीबाबत घेतला जातॊ. त्याद्वारॆ जिल्ह्याच्या पावसाची सरासरी आकडॆवारी तयार केली जातॆ. ही आकडॆवारी जिल्हा, विभाग व राज्य स्तरावरील संबंधी आधिका-यांना महारेन संकॆतस्थळावर आन लाईन पाहता येतॆ. त्याच बरोबर ही माहीती संबंधीताना इमॆल व एसएमएसद्वारॆ पाठविण्यात येतॆ. केवळ एक एसएमएस तहसीलदार यांनी पाठविल्यानंतर सर्व अहवाल महारेन साफ्टवेयर प्रणाली तयार करतॆ. थोडक्यात मानवी चुका आणि वेळ वाचवण्य साठी असलेला उपाय. म्हणजे महा रेन प्रणाली.
केवळ एक एसएमएस आणि …….आणि अचूक, परिपुर्ण अहवाल.

महारेन संकेतस्थळाचे मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्‌घाटन

    अधिक माहिती...